Akshata Chhatre
घरासमोर असलेल्या तुळशीकडे कधी लक्ष देऊन पाहिलं आहे का?
या तुळशीच्या रोपात अनेक गुण दडलेले आहेत जे तुमच्या आजारांवर रामबाण ठरू शकतात.
तुळशीमध्ये असलेल्या एन्टी फंगल घटकांमुळे आपण रोगांपासून दूर राहतो.
दररोजच्या जीवनात अनेक गोष्टींचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो आणि ताण येतो.
यावर देखील तुळस ही उत्तम उपाय करते.
श्वासाचा त्रास होत असल्यास तुळस किती उपयोगी आहे हे तुम्ही बऱ्यापैकी ऐकलं असेलच.
रोज तुळशीचं पान खाल्ल्याने तुमच्या हृदयाला भरपूर फायदा मिळतो.