Sameer Panditrao
पाणी
जेवताना खूप पाणी पिल्यास पचनशक्ती कमी होऊ शकते.
फळे
जेवणासोबत फळे खाल्ल्यास गॅस आणि अॅसिडिटी होऊ शकते.
दूध
खारट किंवा मसालेदार जेवणानंतर दूध पिणे टाळा. पोट बिघडते.
थंडपेय
कोल्ड ड्रिंक पचनक्रिया मंदावते आणि भूक कमी करते.
गोड
जेवणाच्या आधी गोड खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटते.
चहा
जेवणासोबत चहा घेतल्यास पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतात.
दारू
जेवताना मद्यपान केल्यास यकृत व पचनसंस्थेवर ताण पडतो.