Relationship: कुटूंबातील सदस्यांमध्ये आपुलकी वाढवण्यास मदत करतात हे गुण

Puja Bonkile

कुटूंबातील सदस्यांमध्ये आपुलकी वाढवायची असेल तर पुढील गोष्टी मदत करू शकतात.

Family | Relationship | Dainik Gomantak

कुटूंबातील सदस्यांचे मत ऐकाव.

Family | Relationship | Dainik Gomantak

आपले मत शांतपणे मांडण्याचा प्रयत्न करावा.

Family | Relationship | Dainik Gomantak

मोठ्यांना लगेच उलटून उत्तर देऊ नका.

Family | Relationship | Dainik Gomantak

संध्याकाळी एकत्र जेवण करा.

Dinner | Dainik Gomantak

एकमेकांना शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमधील गोष्टी शेअर करा.

Family | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा