Puja Bonkile
निरोगी आणि फिट राहण्यासाठी शरीरात पुरेसे प्रोटीन असणे गरजेचे असते.
शरीरात प्रोटीनची कमतरता दिसल्यास दुर्लक्ष करू नका.
प्रथिनांच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
थकवा जास्त जाणवणे हे देखील प्रथिन कमी असण्याचे लक्षण आहे.
शरीरात प्रथिनं कमी असल्यास भूक लागत नाही.
वजन कमी देखील प्रथिन कमी असल्याचे लक्षण आहे.
केस गळणे हे प्रथिन कमी असल्याचे लक्षण आहे.
प्रथिनांची कमतरता असल्यास नख तुटतात.