थायरॉईडवर गुणकारी ठरतात हे सुपरफूड

Puja Bonkile

केळीमध्ये पोटॅशियम यासारखे अनेक पोषक घटक असतात. यामुळे थायरॉईड समस्या दूर ठेवण्यास मदत करते.

Banana | Dainik Gomantak

आल फक्त थायरॉईड नियंत्रित करत नाही तर त्याची पातळी संतुलित ठेवते.

Ginger | Dainik Gomantak

थायरॉईड नियंत्रित ठेवण्यासाठी माशांचे सेवन करू शकता. यात आयोडीन मुबलक प्रमाणात असते.

Iodine | Dainik Gomantak

थायरॉईड नियंत्रित ठेवण्यासाठी दही गुणकारी ठरते.

Curd | Dainik Gomantak

अंड्यामध्ये आयोडीन मुबलक प्रमाणात असते. जे थायरॉईड ग्रंथीतिल हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये महत्वाची ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Egg | Dainik Gomantak