Puja Bonkile
उन्हाळ्यात काही फुलांची रोप घरात लावल्यास सकारात्मक वातावरण राहते.
उन्हाळ्यात ही फुलं पाणी जास्त नसले तरी जगतात.
हे रोप उष्ण आणि कोरड्या वातावरणात देखील वाढतात.
जेनिया आकर्षक रोप असून उन्हाळ्यात हे फुलांचे रोप लावू शकता
डेझी ही कमी देखभाल करणारी फुले आहेत जी जोळ्यांना आनंद देते
लिली हे सुंदर फुलांचे रोप उन्हात देखील वाढते.