कॅन्सरचा धोका 'या' लोकांना अधिक

Puja Bonkile

कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे.

cancer | Dainik Gomantak

जाणून घेऊया या आजाराचा धोका कोणाला जास्त आहे.

cancer | Dainik Gomantak

जे लोक पुर्ण झोप घेत नाही त्यांना हा आजार होऊ शकतो.

Lack of sleep | Dainik Gomantak

धुम्रपान आणि अल्कोहोल घेणाऱ्या लोकांना अधिक धोका असतो.

cancer | Dainik Gomantak

व्यायाम न करणारे लोक या आजाराला बळी पडतात.

yoga | Dainik Gomantak

पांढरी त्वचा असलेल्या लोकांना या आजाराचा दोका जास्त असते.

glowing skin | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak