Puja Bonkile
उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करायची असेल तर आहारात पुढील पदार्थांचा मसावेश करावा.
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पुदिना मदत करतो.
उन्हाळ्यात काकडी सॅळेडमध्ये टाकून खाऊ शकता.
नारळ पाणी उन्हाळ्यात प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात ताकाचा समावेश करावा.
उन्हाळ्यात जेवताना दही नक्की खावे.
टरबुज