Puja Bonkile
अंड्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असते. यामुळे याचे सेवन करणे खुप फायदेशीर ठरते.
पण अनेक लोक अंडी खात नाही. तर असे लोक पुढील पादर्थांचे सेवन करू शकतात.
सब्जा बीयांमध्ये प्रथिने भरपुर प्रमाणात असतात.१५ ते १७ टक्क्यांनी प्रथिने असतात.
भोपळ्याच्या बीया
ग्रीक दही
ब्रोकोली
पालक