Puja Bonkile
रक्ताभिसरण सुरळित राहण्यासाठी कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे जाणून घेऊया.
समुद्री मासे खाल्ल्याने रक्ताभिसरण चांगले राहते,
लिंबुवर्गीय फळ रक्त प्रवाह नियंत्रित करण्यास मदत करतात.
कांद्यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते.
आहारात सुकामेवा समावेश करणे गरजेचा आहे.
लसूण रक्तदाब कमी करण्यास मदत करते.