लाडक्या बाप्पांला 'ही' फूले अर्पण करावी

Puja Bonkile

जास्वंदचे लाल फूल गणपती बाप्पांला प्रिय आहे. ही फुले अर्पण केल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात.

जास्वंद | Dainik Gomantak

झेंडूचे फूल गणपती बाप्पांला अर्पण केली जातात. तसेच या फुलांचा हार सुद्धा अर्पित केला जातो.

झेंडूचे फूल | Dainik Gomantak

गणपती बाप्पांला जाईचे फूल प्रिय आहे. हे फूल अर्पण केल्यास तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात.

जाईचे फूल | Dainik Gomantak

पारिजातकाच्या फुलांचा हार गणपती बाप्पाला अर्पण केल्यास गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात.

पारिजात | Dainik Gomantak

चांदनीचे फुल गणपती बाप्पाला अर्पण केले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चांदनीचे फुल | Dainik Gomantak