Puja Bonkile
हुशार मुलांमध्ये विचारमंथन करण्याची सवय असते.
वैयक्तिक आणि व्यायसायिक जगात यशस्वी होण्यासाठी संवाद कौशल्य असणे गरजेचे आहे.
मुलांमध्ये क्रिएटीव्हिटी असल्यास ते यशस्वी होतात.
मुलांनी अपयशाला स्वीकारून पुन्हा नव्याने परिक्षेला सामोरे जावे.
मुलांनी बदलांशी जुळवून घेतले पाहिजे.
मुलांनी भावनिकरित्या मजबुत असेल पाहिजे.
मुलांना स्वयंशिस्त असली पाहिजे.