जगभरातील दिग्गज अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी पण हे बॉलिवुड स्टार अनुउपस्थित

Puja Bonkile

प्रियंका चोप्रा अनंत- राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी होऊ शकली नाही.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

कंगना रणौत देखील या सोहळ्यात उपस्थित नव्हती पण एक्सवर तिने पोस्ट करत अनंत- राधिकाला शुभेच्छा दिल्या.

Kangna | Dainik Gomantak

दिग्दर्शक करण जोहर देखील या सोहळ्यात उपस्थित नव्हता.

Karan Johar | Instagram

विराट आणि अनुष्काला अलिकडेच मुलगा झाला आहे. यामुळे ते या सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाही.

Virat Kohli - Anushka Sharma | Instagram

कार्तिक आर्यन भुल भुलय्या ३ च्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे जामनगरला येऊ शकला नाही.

Kartik Aaryan | Instagram

अनंत- राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात काजोल कोणत्या कारणामुळे सहभागी होऊ शकली नाही हे अद्याप समजले नाही.

Kajol | Dainik Gomantak

मासपेशींमध्ये ताण आल्यामुळे हृतिक या भव्य सोहळ्यात सहभागी होऊ शकला नाही.

Hrithik Roshan | Dainik Gomantak

या सोहळ्यात रजनीकांत उपस्थित होता. पण प्रभास, एस.एस राजामौली दिसले नाही.

Prabhas | Dainik Gomantak

फराह खान देखील या सोहळ्यात उपस्थित नव्हती.

Farah khan | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak