डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे

Puja Bonkile

चॉकलेटमध्ये फायबर, आयरान, कॉपर यासारखे पोषक घटक असतात. यामुळे चॉकलेट खाणे आरोग्यासाठी लाभदायी असते.

चॉकलेटमध्ये फायबर, आयरान, कॉपर यासारखे पोशाक घटक असतात. यामुळे चॉकलेट खाणे आरोग्यासाठी लाभदायी असते. | Dainik Gomantak

कोको आणि डार्क चॉकलेटमध्ये एटीऑक्सीडेंट असतात.

कोको आणि डार्क चॉकलेटमध्ये एटीऑक्सीडेंट असतात. | Dainik Gomantak
शरीरातील ब्लड शुगर नियंत्रित राहण्यास मदत करते. कारण यांचे प्रमाण वाढल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. | Dainik Gomantak

कोको पावडरमध्ये बायोएक्टिव कंपाऊंड असतात, जे शरीरातील रक्तभिसरण प्रकिया सुरळीत ठेवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोको पावडरमध्ये बायोएक्टिव कंपाऊंड असतात, जे शरीरातील रक्तभिसरण प्रकिया सुरळीत ठेवते. | Dainik Gomantak