जगातील सर्वात मोठ्या युद्धनौका

Puja Bonkile

इझूमो-क्लास हे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जपानी ताफ्यातील सर्वात मोठे लढाऊ जहाज आहे. याची लंबी 814 फुट आहे.

izumo-class helicopter destroyer | Dainik Gomantak

या लढाऊ जहाची लांबी 827 फुट असून हे रशियन जहाज आहे.

Kirov-class Cruiser | Dainik Gomantak

या जहाजाची लांबी 844 असून या जगातील सर्वात मोठ्या लढाऊ जहाज यादीत नाव आहे.

America-Class Amphibious Assault Ship | Dainik Gomantak

या जहाजाची लांबी 858 असून हे जहाज जगातील सर्वात मोठ्या युद्धनौकापैकी एक आणि फ्रेंच नेव्ही, मरीन नॅशनल या दोन्ही जहाजांपैकी एक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Charles De Gaulle-Class Aircraft Carrier | Dainik Gomantak