Sameer Panditrao
ख्रिसमस आला की रोषणाई, विशेष गोड पदार्थनाची रेलचेल येतेच.
ख्रिसमस सण आणि जिंगल बेल गाण्याचा अतूट संबंध आहे.
मुळात जिंगल बेल्स हे एक लोकप्रिय हिवाळी ऋतुशी संबंधित गाणे आहे
या गाण्यात ख्रिसमस सणासंदर्भात तपशील नाही.
या गाण्याचे बोल "एक घोडा असलेल्या खुल्या स्लीह" मध्ये एका रोमांचक, वेगवान सवारीचे वर्णन करतात, ज्यामध्ये घंटा वाजत असतात
कालांतराने, गाण्याचे मूळ नाहीसे झाले आणि त्याच्या थीममुळे ते हिवाळा आणि ख्रिसमस उत्सवासाठी वापरण्यात आले.
आता ख्रिसमस आणि जिंगल बेल गाणे याचा संबंध अतूट झाला आहे.