पेरूच्या पानांचे अनोखे फायदे

Puja Bonkile

पेरूच्या पानांचा रस पिल्यास अनेक आजार दूर होतात. डेंग्यु झालेल्या लोकांसाठी पेरूच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो.

Guava Leaves | Dainik Gomantak

पेरूच्या पानात औषधीयुक्त गुणधर्म असतात. यामुळे शरीरावरील जखम लवकर भरून निघते.

Guava Leaves | Dainik Gomantak

मधुमेह असणाऱ्या लोकांनी पेरूच्या पानांचा रस पिणे फायदेशीर ठरते.

Guava Leaves | Dainik Gomantak

पेरूच्या पानांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे आपली पचनसंस्था सुरळीत कार्य करते .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guava Leaves | Dainik Gomantak