Puja Bonkile
नियमितपणे डोक्याची चंप्पी केल्याने (Head Massage) केसांच्या मुळा मजबूत राहतात.
केस धुण्यापूर्वी केसांची तेलाने चंप्पी (Head Massage) केल्याने केस लवकर पांढरे होत नाही.
केसांची चंप्पी (Head Massage) करण्यापूर्वी तेल कोमट करून घ्यावे आणि केसांच्या मुळात लावावे.
केसांची चंप्पी (Head Massage) केल्याने केसांची चांगली वाढ होते.
केसांची नियमितपणे चंप्पी (Head Massage) केल्याने डोक्यातील रक्तभिसारण चांगले राहते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.