'द रेल्वे मॅन' ची OTT वर एंट्री!

Aishwarya Musale

बॉलीवूडचे लोकप्रिय प्रोडक्शन हाऊस यशराज फिल्म्स डिजिटल जगात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहे.

The Railway Men series | Dainik Gomantak

प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या पहिल्या पदार्पणाच्या मालिकेसाठी सर्व तयारी केली आहे आणि आता ते ओटीटीवर धमाका करणार आहेत.

The Railway Men series | Dainik Gomantak

पहिली OTT सीरीज 1984 च्या भोपाळ वायू दुर्घटनेवर आधारित आहे.

The Railway Men series | Dainik Gomantak

या सीरीज मध्ये आर माधवन, केके मेनन, दिव्येंदू शर्मा आणि इरफान खानचा मुलगा बाबिल यांसारखे अनेक प्रतिभावान कलाकार दिसणार आहेत.

The Railway Men series | Dainik Gomantak

रेल्वे मॅन असे या सीरीजचे नाव आहे. 1984 च्या दुर्घटनेत भोपाळ स्टेशनच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी अनेकांचे प्राण कसे वाचवले हे दाखवण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

The Railway Men series | Dainik Gomantak