Padma Award: 'या' दिग्गजांचा पद्म पुरस्काराने सन्मान

Puja Bonkile

स्वामी शिवानंद यांना योगासाठी पद्मश्री प्रदान केली. स्वामी शिवानंद हे 125 वर्ष वयाचे असून त्यांनी योगा क्षेत्रात भरीव योगदान दिलेलं आहे

Swami Sivananda | Instagram/@rashtrapatibhvn

भारताचे कर्णधार असलेले गोव्याचे पहिले फुटबॉलपटू शंखवाळकर हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारे गोव्यातील पहिले खेळाडू आहेत.

brahmanand sankhwalkar | Instagram/@rashtrapatibhvn

साहित्य आणि शिक्षणासाठी प्रा. (कु.) बॅडपलिन वॉर यांना पद्मश्री प्रदान केले

Badaplin War | Instagram/@rashtrapatibhvn

कलेसाठी श्री काजी सिंह ‘विद्याार्थी’ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Shri Kaajee Singh | Instagram/@rashtrapatibhvn

दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा पुरस्कार स्विकारला.

Padma Vibhushan to General Bipin Rawat (Posthumous) for Civil Service. | Instagram/@rashtrapatibhvn

सार्वजनिक व्यवहारांसाठी श्री गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला.

Padma Bhushan to Shri Ghulam Nabi Azad for Public Affairs. | Instagram/@rashtrapatibhvn

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Award | Dainik Gomantak