इथे ब्रह्मदेवाला अभिषक केला की पाऊस पडतो; सत्तरीतील हे देऊळ पाहिलंत का?

गोमन्तक डिजिटल टीम

एकाहून एक सुंदर देवळं

गोव्यात तुम्ही अनेक देवळांबद्दल ऐकलं असेल. उत्तर आणि दक्षिण गोव्यात एकाहून एक सुंदर देवळं पाहायला मिळतात.

फोंडा

पैकी फोंडा तालुक्यात सर्वात अधिक देवळं आहेत.

कदंबकालीन शिव मंदिर

सत्तरी तालुक्यातील तांबडी सुर्ला इथलं कदंबकालीन शिव मंदिर दगडापासून बनवलं आहे.

ब्रह्मदेवाचं मंदिर

मात्र कधी तुम्ही ब्रह्मदेवाच्या देवळाबद्दल ऐकून आहात का?

ब्रम्हाकरमाळी

हो!! गोव्यात ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. सत्तरी तालुक्यातील ब्रम्हाकरमाळी या गावात. हल्लीच ब्रह्मदेवाच्या या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय त्यामुळे नक्कीच याला भेट देऊन या.

ओल्ड गोव्यातील करमाळी

असं म्हणतात हे देऊळ पोर्तुगीजांच्या काळात सत्तरीत हलवण्यात आलं, त्यापूर्वी ओल्ड गोव्यातील करमाळी या गावात ब्रम्हा, विष्णू आणि शिव अशा तिघांची मंदिरं होती.

गोव्यात बहुतांश लोकं खोबरेल तेल विकत घेत नाही, कारण काय?

आणखीन बघा