'या' 5 बँक आहेत देशातील सर्वात श्रीमंत बँका

गोमन्तक डिजिटल टीम

नंबर एकचा ताज कोणाचा आहे?

BANK | Dainik Gomantak

भारतात सरकारी आणि प्रायव्हेट बँकेचे खूप मोठे नेटवर्क आहे. त्यांच्याजवळ खूप संपत्ती आहे.

BANK | Dainik Gomantak

भारतामधील सर्वात श्रीमंत बँक एचडीएफसी आहे. HDFC LTD विलीनीकरणच्या नंतर बँक मार्केटिंग कॅपिटल लायझेशन मोठे बदल झाले.

BANK | Dainik Gomantak

30 जूनच्या आकडेवारीनुसार HDFC LTD विलीनीकरणच्या नंतर एचडीएफसी बँकेमध्ये एकूण 14.6 लाख करोड रुपयाच्या जवळपास रक्कम होती.जगभरातील बँकेच्या तुलनेत या विलीनीकरणत्यानंतर एचडीएफसी बँक मार्केट प्रमाणे जगातील चौथ्या क्रमांकावर असलेली सर्वात श्रीमंत बँक आहे.

HDFC BANK | Dainik Gomantak

दुसऱ्या नंबरवरती आयसीआयसीआय बँक मार्केट कॅपिटलायझेशन 6.63 लाख करोड रुपये आहे

ICICI BANK | Dainik Gomantak

तिसऱ्या नंबरवरती देशामधील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया SBI चे मार्केट कॅपिटलायझेशन 5.30 लाख करोड रुपये आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया च्या जवळ चोवीस हजार अधिक ब्रांच आणि 62 हजारच्या अधिक एटीएम विशाल बँकिंग नेटवर्क आहे

SBI BANK | Dainik Gomantak

चौथ्या नंबर वरती प्रायव्हेट सेक्टर च्या कोटक महिंद्रा बँक लिमिटेड आहे याचे मार्केट कॅपिटलायझेशन 3.69 लाख करोड आहे

KOTAK BANK | Dainik Gomantak

पाचव्या नंबर वरती ॲक्सिस बँक लिमिटेड आहे ज्याचं मार्केट कॅपिटलायझेशन3.01 एक लाख करोड रुपये आहे

AXIS BANK | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shweta Tiwari | Dainik Gomantak
येथे क्लिक करा