स्टारफिश पिकल - गोमंतकीय लेखिकेच्या पुस्तकावर येतोय सिनेमा...

Akshay Nirmale

पुस्तकांवर आधारित सिनेमे

बॉलीवूडमध्ये पुस्तकावर आधारित अनेक सिनेमे बनत असतात. त्यात आता एका गोमंतकीय लेखिकेच्या पुस्तकाचीही भर पडली आहे.

Starfish Pickle Movie | google image

बिना रॉय

गोमंतकीय लेखिका बिना रॉय यांनी लिहिलेल्या स्टारफिश पिकल या इंग्रजी पुस्तकावर आता एक चित्रपट येत आहे.

Starfish Pickle book | Bina Nayak | google image

गोव्याची इमेज

या पुस्तकातून गोव्याची एक वेगळी इमेजही समोर येते.

Starfish Pickle Movie | google image

शुटिंग

या चित्रपटाचे शुटिंग माल्टा येथे झाले आहे.

Starfish Pickle Movie | google image

कथानक

या चित्रपटातील गोमंतकीय नायिका एक कुशल पाणबुडी असते. जी खोल समुद्रात अविश्वसनीय कामगिरी पार पाडते.

Starfish Pickle Movie cast | google image

रिलीज डेट

या चित्रपटाचे टीझर रीलीज झालेले असून हा चित्रपट २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Starfish Pickle book | google image

भूमिका

या चित्रपटात मिलंद सोमण, खुशाली कुमार, इहान भट आणि निखत खान यांच्या भूमिका आहेत.

milind soman in Starfish pickle | google image
Goan fish curry | Dainik Gomantak
येथे क्लिक करा...