Aishwarya Musale
दीपिका -रणबीर
दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी होती. बच्चना ए हसीनोच्या सेटवर हे कपल भेटले आणि काही वेळातच प्रेमात पडले.
सलमान- कतरीना
कतरिना कैफ आणि सलमान खानचे रिलेशनशिप हे बॉलिवूडचे सर्वात वाईट रहस्य आहे. आणि मीडिया आणि लोकांपासून काहीही लपलेले नाही.
मलायका-अरबाज
या जोडीने 15 वर्षाचे लग्न तोडून पुढे जाण्याचा विचार केला. यांना एक मुलगा देखील आहे.
करीना- शाहिद
शाहिद कपूर आणि करीना कपूर हे एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल होते
ऐश्वर्या- सलमान
सलमान आणि ऐश्वर्या हे बॉलिवूडमधील फेमस कपल होते. पण यांचे रिलेशनशिप जास्त दिवस टिकले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.