Thalassa Goa देतोय ग्रीक फूड, ग्रीक कल्चराचा अनोखा अनुभव; इन्स्टाग्राम हॉलीकसाठी खास जागा!!

गोमन्तक डिजिटल टीम

थलासा

गोव्याला भेट देण्याच्या तयारीत असाल तर शिवोलीमधल्या थलासा बद्दल जाणून घ्या.

ग्रीक रेस्टोरंट

थलासा गोव्यातील एक ग्रीक रेस्टोरंट आहे, इथे तुम्ही समुद्रकिनारी बसून सूर्यास्ताच्या छटा पाहू शकता.

ग्रीक संस्कृती

इथे तुम्हाला ग्रीक खाणं आणि ग्रीक संस्कृतीच्या खुणा दिसतील, अनुभवायला मिळतील.

पार्टीप्रेमी

तुम्ही जर का पार्टीप्रेमी असाल तर याशिवाय आणखीन उत्तम पर्याय ठरूच शकत नाही.

स्पेशालिटी

चॉकलेट बकलावा, ग्रीक फूड, चिकन गायरो, चिकन कॅसरोल, मशरूम सागानाकी, रोस्ट लँब हे खास पदार्थ इथली स्पेशालिटी आहेत.

इंस्टाग्राम हॉलिक

तुम्ही इंस्टाग्राम हॉलिक असाल किंवा वॉटरफ्रंट व्ह्यूचा अनुभव घ्यायचा असेल तर थलासाला नक्कीच थांबा.

thalassaindia.com वर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

इथे ब्रह्मदेवाला अभिषक केला की पाऊस पडतो; सत्तरीतील हे देऊळ पाहिलंत का?

आणखीन बघा