Puja Bonkile
अनेक वेळा लोक घर आणि ऑफिसमधील गोष्टींचे केल्याने टेंशन घेतात.
टेंशन फ्री आयुष्य जगण्यासाठी स्वत:च्या कामावर लक्ष केद्रिंत करावे.
नेहमी सकारात्मक विचार करावे.
आयुष्यात ध्येय निश्चित करावे.
मन शांत करण्यासाठी थोडा वेळ म्युझिक ऐकावे.
योगा केल्याने टेंशन कमी होते.
पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.