Abhijeet Pote
मंत्रिमंडळाने दूरसंचार क्षेत्रासाठी 9 संरचनात्मक सुधारणा आणि 5 प्रक्रियांना मंजुरी दिली आहेवोडाफोन आयडियाचे शेअर्स गुरुवारी 15 टक्क्यांपर्यंत वाढले. ट्रेडिंग दरम्यान, स्टॉक 14.89 टक्क्यांनी वाढून बीएसई वर 10.26 रुपयांच्या किंमतीवर पोहोचला.
वोडाफोन आयडियाचे शेअर्स गुरुवारी 15 टक्क्यांपर्यंत वाढले. ट्रेडिंग दरम्यान, स्टॉक 14.89 टक्क्यांनी वाढून बीएसई वर 10.26 रुपयांच्या किंमतीवर पोहोचला.
भारती एअरटेलच्या शेअर्समध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे आज हा शेअर बीएसईवर 743.90 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे
सरकारकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलच्या गुंतवणूकदारांना 32,000 कोटींचा नफा
व्होडाफोन आयडियाच्या गुंतवणूकदारांना 4,511.51 कोटी रुपयांचा नफा तर एअरटेलच्या गुंतवणूकदारांना 27,350.3 इतका नफा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.