दातांचा पिवळेपणा चुटकीसरशी करा दूर

Akash Umesh Khandke

मीठ आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण टूथब्रशने दातांवर घासा.

Teeth Whitening | Dainik Gomantak

कडुलिंबाची पाने उकळा. आता या पाण्याने गुळण्या करा.

Teeth Whitening | Dainik Gomantak

कोको पावडर पाण्यात किंवा खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट ब्रशवर लावून दात स्वच्छ करा.

Teeth Whitening | Dainik Gomantak

आल्याचे छोटे तुकडे करून त्यात पाव चमचा मीठ आणि लिंबाचा रसही मिसळा. हे मिश्रण टूथब्रशने दातांवर घासा.

Teeth Whitening | Dainik Gomantak

पुदिन्याची 3 ते 4 पाने बारीक करून खोबरेल तेलात मिसळा. हे मिश्रण टूथब्रशवर लावा आणि दातांना चोळा.

Teeth Whitening | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Teeth Whitening | Dainik Gomantak