World Cup 2023: सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला पैकीच्या पैकी मार्क

Pranali Kodre

13 वा वर्ल्डकप

भारतात 13 वा वनडे वर्ल्डकप खेळवण्यात येत आहे.

Ravindra Jadeja - Virat Kohli | BCCI

भारतीय संघ दमदार फॉर्ममध्ये

या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताने शानदार खेळ केला असून उपांत्य फेरीत प्रवेशही केला आहे.

Team India | BCCI

9 विजय

भारताने साखळी फेरीतील सर्व 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

Team India | BCCI

एकमेव संघ

त्यामुळे भारत वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्व 9 साखळी सामने जिंकणारा एकमेव संघ आहे.

Team India | BCCI

पराभूत संघ

भारताने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स या संघांना साखळी फेरीत पराभूत केले आहे.

Team India | BCCI

अपराजित भारत

त्यामुळे भारतीय संघ आता अपराजित राहत उपांत्य सामना खेळणार आहे.

KL Rahul - Shreyas Iyer | BCCI

उपांत्य सामना

भारताचा उपांत्य सामना न्यूझीलंडविरुद्ध 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Shubman Gill - Rohit Sharma | BCCI

सलग चौथ्यांचा उपांत्य सामना

भारतीय संघासाठी हा वनडे वर्ल्डकपमधील सलग चौथा उपांत्य सामना असेल. यापूर्वी भारताने 2011, 2015 आणि 2019 वर्ल्डकपमध्येही उपांत्य सामना खेळला आहे.

Team India | BCCI

World Cup: सलग पाचव्यांदा न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये

New Zealand Cricket
आणखी बघण्यासाठी