IND VS NZ: भारताची विजयी हॅटट्रिक! वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात अडकला न्यूझीलंड, सेमीफायनलमध्ये 'या' संघाशी भिडणार

Sameer Amunekar

हॅटट्रिक

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडला हरवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे.

IND VS NZ | Dainik Gomantak

44 धावांनी पराभव

दुबईत खेळल्या गेलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला.

IND VS NZ | Dainik Gomantak

सेमीफायनल

भारत उपांत्य फेरीत कोणत्या संघाशी सामना करेल हे देखील निश्चित झाले आहे.

IND VS NZ | Dainik Gomantak

ऑस्ट्रेलिया

भारतीय संघ 4 मार्च रोजी दुबई येथे होणाऱ्या उपांत्य फेरीत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामना करेल, तर दुसरा उपांत्य सामना 5 मार्च रोजी लाहोर येथे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाईल.

IND VS NZ | Dainik Gomantak

वरुण चक्रवर्ती

भारताच्या विजयात फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीनं दमदार गोलंदाजी केली.

IND VS NZ | Dainik Gomantak

5 विकेट

वरुणने न्यूझीलंडच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवले. वरुणने 10 षटकांत 42 धावा देत 5 विकेट घेतल्या.

IND VS NZ | Dainik Gomantak
Summer Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा