Sameer Panditrao
आम्ल
चहासोबत लिंबू किंवा आंबट पदार्थ घेतल्यास पोटदुखी आणि ऍसिडिटी वाढू शकते.
दूध
चहामध्ये आधीच दूध असते; वेगळे दूध किंवा दही घेतल्यास पचन बिघडू शकते.
मिठाई
जास्त गोड पदार्थ चहासोबत घेतल्यास साखरेची पातळी अचानक वाढते.
तळलेले
भजी, समोसे, पकोडे जास्त खाल्ल्यास गॅस आणि अपचन होण्याचा धोका असतो.
फळे
केळी किंवा संत्री चहासोबत घेतल्यास पोटात गॅस आणि जडपणा जाणवतो.
चॉकलेट
चहासोबत चॉकलेट घेतल्यास हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि अॅसिडिटी वाढते.
औषधे
चहासोबत औषधे घेणे टाळा; औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो.