Sameer Panditrao
तळलेले
समोसा, भजी, पकोडे यामुळे पचन बिघडते आणि वजन वाढते.
गोड
मिठाई, केक, चॉकलेट रात्री खाल्ल्यास साखर आणि चरबी वाढते.
जंक
पिझ्झा, बर्गर, चिप्समुळे झोप आणि पचनावर वाईट परिणाम होतो.
मसालेदार
जास्त तिखट पदार्थ अॅसिडिटी आणि पोटदुखी वाढवतात.
कार्बो
जास्त भात, पाव, मैदा रात्री खाल्ल्यास चरबी साठते.
पेये
कोल्ड ड्रिंक्स आणि कॅफिनयुक्त पेये झोप बिघडवतात.
पर्याय
संध्याकाळी फळे, सूप किंवा सुकामेवा खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते.