Sameer Amunekar
बरेच लोक पाणी खूप वेळ उकळतात, ज्यामुळे चहाची चव कडवट होते.
पत्ती थोडा वेळ उकळली की सुगंध आणि फ्लेवर टिकतो, पण अनेकजण ती खूप उकळतात.
तज्ज्ञांच्या मते पाणी + पत्ती आधी उकळून शेवटी दूध घालणं योग्य, पण बहुतेकजण उलट करतात.
साखर आधी टाकली की उकळण्याची प्रक्रिया बदलते आणि चहा जडसर होतो.
वारंवार ढवळल्याने चहात कडवटपणा वाढतो.
स्ट्राँग चहाच्या नादात लोक जास्त पत्ती टाकतात, ज्यामुळे चहाचा नैसर्गिक सुगंध हरवतो.
चहा २-३ मिनिटं उकळला की सर्वोत्तम चव येते, पण अनेकजण १० मिनिटं उकळत राहतात.