Puja Bonkile
हिवाळ्यात विविध प्रकारच्या लाडूचे सेवन केले जाते.
यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर उबदार राहते.
ड्रायफ्रुट्सचे लाडू खाल्ल्याने हाडांचे आरोग्य निरोगी राहते.
डिकांचे लाडू प्रतिकारशक्ती वाढवण्यासह हाडं देखील मजबुत राहतात.
हिवाळ्यात शेंगदाण्याचे लाडू खाणे आरोग्यदायी असते.
हिवाळ्यात तिळाचे लाडू खाणे आरोग्यदायी असते.