Sameer Panditrao
मध्य प्रदेश येथे भारतातील सर्वात उंच हिंदू मंदिर आहे.
ओरछा इथे असलेलं हे चतुर्भुज मंदिर हे भगवान श्रीहरी विष्णू यांचं मंदिर आहे.
या मंदिराची रचना एखाद्या भव्य बहुमजली वाड्यासारखी आणि आकर्षक आहे.
हे चतुर्भुज मंदिर ३४४ फूट उंच आहे.
हे चतुर्भुज मंदिर बेटवा नदीमधल्या एक बेटावर आहे.
हे मंदिर ओरछा राज्यातल्या बुंदेला राजपूतांनी बांधलेलं होतं.
ओरछा इथे पोहोचण्यासाठी झाशी हे सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन आहे.