Sameer Panditrao
फॉरेनला कशाला जाताय? एकदा आपल्या जुवा बेटाचा अनुभव घेतलात तर प्रेमात पडाल!
शांत खाडीचं निळंशार पाणी आणि बोटीची सफर… मनाला पूर्ण शांत करणारा अनुभव.
माडा-पोफळीच्या बागा, चहूबाजूला हिरवळ… जुवा बेट म्हणजे निसर्गाचं जिवंत चित्र.
मालवणच्या खाडीत वसलेलं हे बेट म्हणजे सौंदर्य आणि शांततेचा संगम.
इथली मासेमारी आणि अस्सल मालवणी पाहुणचार तुम्हाला पुन्हा पुन्हा इथे येण्यास भाग पाडेल .
गावातून छोट्या होडीने फक्त ५-१० मिनिटांत पोहोचा या सुंदर बेटावर.
यंदाच्या सुट्टीत काहीतरी वेगळं करायचं असेल तर जुवा बेटाला नक्की भेट द्या!
निसर्गाला पडलेलं गोडुलं स्वप्न, मुंबईजवळ असलेला स्वच्छ-सुंदर किनारा