निमोनिया आजारावर करा हे उपाय

Puja Bonkile

निमोनिया असणाऱ्या लोकांनी आपल्या आहारात संपूर्ण कडधान्यांचा समावेश करावा.

कडधान्य | Dainik Gomantak

पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात पोशाक घटक असतात. यामुळे पालेभाज्यांचा आपल्या आहारात समावेश करावा.

पालेभाज्या | Dainik Gomantak

ज्या फळांमध्ये व्हिटॅमीन सी मुबलक प्रमाणात असतात अशा फळांचे सेवन करावे. यात संत्र, जांभूळ यासारख्या फळांचा समावेश करावा.

फळे | Dainik Gomantak

निमोनियाने ग्रस्त असलेल्या लोकांनी भरपूर पाणी प्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भरपूर पाणी प्यावे | Dainik Gomantak