हाडे कमकुवत झालीत? व्हिटॅमिन B12 साठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Manish Jadhav

शरीरात ताकद

शरीरात ताकद कायम ठेवण्यासाठी प्रोटीन आणि कॅल्शियमसारख्या पोषक पदार्थांची गरज असते. तसेच व्हिटॅमिन बी12 ची आवश्यक असते.

Vitamin B12 | Dainik Gomantak

व्हिटॅमिन B12

B12 च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, रक्ताची कमतरता, हाडे कमकुवत होणे यासारखे लक्षणे दिसू लागतात.

Vitamin B12 | Dainik Gomantak

आहार

व्हिटॅमिन बी12 मांसाहारी पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात असते. परंतु शाकाहारी जेवणातून ते संतुलित प्रमाणात मिळू शकते.

Vitamin B12 | Dainik Gomantak

योग्य पदार्थांची निवड

शाकाहारी व्यक्तीमधील व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरुन काढण्यासाठी फोर्टिफाइड स्प्राउट्स, सोया आणि फोर्टिफाइड तृणधान्ये यासारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे.

Vitamin B12 | Dainik Gomantak

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे जाणवल्यानंतर तुम्ही तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच, पूरक आहार घ्यावा.

Vitamin B12 | Dainik Gomantak

व्हिटॅमिन B12 चे प्रमुख स्त्रोत

दूध, चीज, दही हे व्हिटॅमिन बी 12 चे प्रमुख स्त्रोत आहेत.

Vitamin B12 | Dainik Gomantak

पेशी निर्मीती

व्हिटॅमिन बी 12 रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते, ज्यामुळे ॲनिमियाची समस्या निर्माण होत नाही.

Vitamin B12 | Dainik Gomantak
आणखी बघा