Manish Jadhav
आपण आपल्या रोजच्या स्वयंपाकात कोथिंबीरचा वापर करतो. पण तुम्हाला माहितीये आहे का की, आपल्या आरोग्यासाठी कोथिंबीरी किती फायद्याची आहे.
कोथिंबीर अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरते.
कोथिंबीरी थायरॉईड, शुगर आणि सांधेदुखी यासारख्या समस्यांवर खूप प्रभावशाली आहे.
कोथिंबीरीची पेस्ट पाण्यात विरघळवून रोज सकाळी घेतल्यास हळूहळू थायरॉईड बरा होऊ लागतो.
कोथिंबीर शरीरातील हार्मोनल संतुलन राखते. याशिवाय,थायरॉईड ग्रंथीला सक्रियपणे कार्य करण्यास मदतही करते.
कोथिंबीरमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स दृष्टी सुधारण्यास मदत करतात.
कोथिंबीर शरीरातील इन्सुलिनचा स्राव वाढवते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत मिळते.