पावसाळ्यात पायांची घ्या अशी काळजी

Sumit Tambekar

पावसाळ्यात सातत्याने नखं काढत राहायला हवीत, कारण नखांमध्ये माती साचून संक्रमण होण्याचा धोका असतो (Take care of the feet in the rainy season )

नखं काढत राहायला हवीत | Dainik Gomantak

पाय झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात 10 मिनिटे पाय बुडवून ठेवावेत. पायांना आराम मिळेल. अशाने भेगांमध्ये, नखांमध्ये अडकलेली माती निघून जाईल

पाय कोमट पाण्यात बुडवून ठेवावेत | Dainik Gomantak

पाय कोरडे करावेत आणि त्यावर मॉइश्चराईजर लावून मसाज करावा

पाय कोरडे करावेत | Dainik Gomantak

पावसाळ्यात चांगली पावसाळी चपला वापरा. शूज वैगरे घालणे टाळा. यात पाणी साचून पाय खराब होऊ शकतात

. शूज वैगरे घालणे टाळा | Dainik Gomantak

बाहेर अनवाणी फिरू नये. कारण चिखलापासून विविध त्वचा विकार होण्याची शक्यता असते

बाहेर अनवाणी फिरू नये | Dainik Gomantak

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जंतूसंसर्ग होऊ नये यासाठी दिवसातून तीन वेळा पाय स्वच्छ धुणे आवश्यक

तीन वेळा पाय स्वच्छ धुणे आवश्यक | Dainik Gomantak

पायाला सूज येत आहे असे वाटत असेल तर तुरटीच्या कोमट पाण्यात 15 ते 20 मिनिटे पाय बुडवून ठेवा. नक्कीच आराम मिळेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आराम मिळेल | Dainik Gomantak