आला रे आला...! पावसाळ्यात आरोग्याची घ्या अशी काळजी

Sumit Tambekar

हात - पाय स्वच्छ धुणे आवश्यक कारण ऑफिसमध्ये, मार्केट, शाळेत, कॉलेजमध्ये, आपले हात आपल्या नकळत ब्याक्टेरिया, वायरसेस जमा करत असतात. त्यामूळे हात पाय साबणाने स्वच्छ धुवावे (Take care of your health during the rainy season )

हात पाय साबणाने स्वच्छ धुवावे | Dainik Gomantak

पावसाळ्यात उघड्यावर ठेवलेले अन्न खाणे टाळणे आवश्यक आहे

उघड्यावर ठेवलेले अन्न खाणे टाळा | Dainik Gomantak

डासांपासून सुरक्षित राहण्यासाठी काळजी घ्यावी लागते. कारण पावसाळ्याच्या दिवसात डासांचे प्रमाण वाढते

डासांपासून काळजी घेणे आवश्यक | Dainik Gomantak

शरीर तंदुरुस्तीसाठी पाणी उकळून प्या पावसाळ्यात कमी तहान लागते. त्यामुळे आपोआप कमी पाणी प्यायले जाते आणि शरीराला साधारण 3 लिटर पाण्याची गरज असते

पाणी उकळून प्या | Dainik Gomantak

सकस, शुद्ध, पोषक घरचे अन्न आहारात असणे आवश्यक कारण भाज्या, फळे यांमूळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत होते.

सकस आहार आवश्यक | Dainik Gomantak

सर्दी खोकला, ताप अशा अजारांपासून वाचण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढवा यासाठी मसाला मिरपूड, आले, हिंग, हळद, कोथिंबीर, जीरं लिंबू पचनसंस्था नीट काम करण्यासाठी मदत करतात.

रोग प्रतिकार शक्ती वाढवा | Dainik Gomantak

पावसाळ्यात त्वचेला वारंवार भीजल्याने इन्फेक्शनची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी आहारात कडू भाज्यांचा समावेश आवश्यक. जसे की मेथी, कार्ले, कडुलिंब आदी.

मिठाचे प्रमाण नियंत्रित असणे आवश्यक | Dainik Gomantak

शरीरातील मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक

Dainik Gomantak

या दिवसात पचायला जडअसणारेजड आणि मांसाहारी पदार्थ टाळा. कारण पावसाळ्यात पचनसंस्था थोडी अशक्त झालेली असते

मांसाहारी पदार्थ टाळा | Dainik Gomantak

या दिवसात शीतपेय घेण्याऐवजी गरम सूप, हर्बल टी, ग्रीन टी अशी पेय घेणे जास्त चांगले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हर्बल टी, ग्रीन टी अशी पेय घेणे जास्त चांगले | Dainik Gomantak