Sumit Tambekar
पावसाळ्यात वातावरणात बदल होतो. या काळात दिवसभरात जवळजवळ आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे (Take care of this in rainy season and let the beauty shine more )
जर त्वचा हाताला रखरखीत लागत असेल तर तुमच्या त्वचेला मॉइस्चरायझरची गरज आहे
पावसाळ्यात जरी वातावरण थंड असलं तरी कोमट पाण्याने अंघोळ करा. मात्र अति गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचा कोरडी होते
प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात भरपूर सॅलेड, ताज्या भाज्यांचा समावेश करा
आठवड्यातून एकदा स्क्रबिंग आवश्यक, चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चराइज अवश्य लावावं
पावसात भिजल्यानंतर जास्तवेळ त्वचा ओली राहणार नाही याची काळजी घ्या
पावसात भिजल्यानंतर ओले कपडे जास्तवेळ अंगावर राहणार नाहीत याची काळजी घ्या
दिवसभरात पिण्यासाठी कोमट पाणी वापरल्यास आपली पचनक्रिया सुधारु शकते
पावसाचे पाणी थेट चेहरा अथवा डोक्यावर पडणार नाही याची काळजी घ्या. यामूळे त्वचेची हाणी होणार नाही
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.