Taj Mahal: सकाळी गुलाबी, दुपारी पांढरा, संध्याकाळी सोनेरी! ताजमहालचा रंग खरंच बदलतो?

Sameer Amunekar

ताजमहाल

ताजमहालमध्ये अनेक रहस्ये आहेत. असेच एक रहस्य म्हणजे ताजमहालचा बदलता रंग.

Taj Mahal | Dainik Gomantak

रंग

असं म्हणतात की सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ताजमहालचा रंग बदलतो. आज आपण यामागील सत्य जाणून घेऊया.

Taj Mahal | Dainik Gomantak

संगमरवर

ताजमहालचा मुख्य भाग संगमरवरी आहे. संगमरवर हा एक पारदर्शक दगड आहे जो प्रकाश शोषून घेतो आणि तो परत परावर्तित करतो. सूर्यप्रकाशाचे वेगवेगळे किरण संगमरवरावर आदळतात आणि वेगवेगळ्या रंगात परावर्तित होतात

Taj Mahal | Dainik Gomantak

किरणे

सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्यप्रकाश थेट ताजमहालवर पडतो. यावेळी लाल, नारिंगी आणि गुलाबी किरणे जास्त असतात. हे किरण संगमरवरावर आदळतात आणि ताजमहाल गुलाबी, सोनेरी रंगाचा दिसतो.

Taj Mahal | Dainik Gomantak

बदलता रंग

ताजमहालचा बदलता रंग काही प्रमाणात पाहणाऱ्याच्या दृष्टीवर देखील अवलंबून असतो. वेगवेगळ्या कोनातून पाहिल्यास ताजमहालचा रंग वेगवेगळा दिसतो.

Taj Mahal | Dainik Gomantak

रंगावर परिणाम

याशिवाय, वातावरणातील धूळ, धूर आणि आर्द्रता देखील ताजमहालच्या रंगावर परिणाम करते.

Taj Mahal | Dainik Gomantak
Famous Beach | Dainik Gomantak
येथे क्लिक करा