Actress Deepti Sadhwani: दिप्तीचा कातिल अंदाज... चाहते मनमोहित

Manish Jadhav

अभिनेत्री दीप्ती साधवानी

प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील अभिनेत्री दीप्ती साधवानीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Actress Deepti Sadhwani | iamdeeptisadhwani

दीप्तीचा कान्स फेस्टिव्हलमध्ये जलवा

दीप्ती सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 साठी फ्रान्समध्ये आहे. दीप्तीने यावर्षी 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली.

Actress Deepti Sadhwani | iamdeeptisadhwani

सर्वत्र दीप्तीचीचं चर्चा

सध्या सोशल मीडियावर कान्स फेस्टिव्हलमधील दीप्तीच्या हटके लूकची चर्चा रंगली आहे.

Actress Deepti Sadhwani | iamdeeptisadhwani

दीप्तीचा हटके अंदाज

दीप्तीने फ्रान्समधील बीचवर फोटोशूट केले. यावेळी तिने इन्स्टाग्रामवर फोटोही शेअर केले.

Actress Deepti Sadhwani | iamdeeptisadhwani

दिप्तीचा साडीतील लूक

फोटोशूटसाठी दीप्तीने ऑलिव्ह ग्रीन साडी परिधान केली आहे. साडीसोबत मॅचिंग ब्लाउज आणि कुंदन ज्वेलरी घातली आहे.

Actress Deepti Sadhwani | iamdeeptisadhwani

दीप्तीची घायाळ करणारी पोज

दीप्ती साधवानीने बीचवर साडी फिरवताना पोज दिली आहे. तिचा पारंपारिक भारतीय लूक चाहत्यांना खूप आवडतोय.

Actress Deepti Sadhwani | iamdeeptisadhwani

‘कान्समध्ये साडी नेसल्याशिवाय मी कशी राहू शकेन’

फोटो शेअर करताना दीप्तीने कॅप्शन लिहिले की, 'कान्समध्ये साडी नेसल्याशिवाय मी कशी राहू शकेन.'

Actress Deepti Sadhwani | iamdeeptisadhwani

चाहते म्हणाले..,

दीप्ती साधवानीच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी तिचे वर्णन 'सुंदर', 'गॉर्जियस' आणि 'फॅब्युलस' असे केले.

Actress Deepti Sadhwani | iamdeeptisadhwani
Poonam Pandey | Dainik Gomantak