Poonam Pandey: ‘’एक्स बॉयफ्रेंडने तो व्हिडिओ लिक केला, त्यानं माझं आयुष्यचं...’’

Manish Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे

बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे मागील काही महिन्यांपासून चर्चेत आहे.

Poonam Pandey | Dainik Gomantak

मृत्यूची खोटी बातमी!

काही महिन्यांपूर्वी पूनम तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवून चर्चेत आली होती. त्यावेळी तिला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

Poonam Pandey | Dainik Gomantak

पूनम पांडे आणि वाद

पूनम पांडे वादामुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. एकदा तिचा बाथरुममधील व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला होता. त्यावेळी लोकांना वाटले होते की, पूनमनेच प्रसिद्धीसाठी तिचा व्हिडिओ लीक केला आहे.

Poonam Pandey | Dainik Gomantak

व्हिडिओवर पूनमने सांगितले...

हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत पूनम पांडेने सांगितले की, ‘तिचा बाथरुममधील व्हिडिओ तिच्या एक्स बॉयफ्रेंडने लीक केला होता.’ तिने सांगितले की, ‘’मला ते अजूनही आठवतंय आणि मी ते कधीच विसरणार नाही. आम्ही एकमेकांशी त्यावेळी भांडत होतो.’’

Poonam Pandey | Dainik Gomantak

एक्स बॉयफ्रेंडने धमकी दिली

पूनमने पुढे सांगितले की, ‘त्याने (एक्स बॉयफ्रेंडने) तिला बाथरुममधील व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली होती.’

Poonam Pandey | Dainik Gomantak

‘’जर तू आली नाहीस तर’’

पूनमने पुढे सांगितले की, ‘’त्याने माझ्या वडिलांच्या फोनवरुन मला कॉल केला होता. तो म्हणाला होता की, जर तू परत आली नाहीस, तर तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करेल. मी त्याला सांगितले की मी परत बिलकुल येणार नाही.’’

Poonam Pandey | Dainik Gomantak

त्याने तो व्हिडिओ पोस्ट केला

पूनमने पुढे सांगितले की, ‘’तो म्हणाला की तो खरोखर व्हिडिओ पोस्ट करेल आणि त्याने तसे केले.’’ पूनमने पुढे सांगितले की, ‘’तो असं करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला वाटलं की तो एवढ्या खालच्या पातळीचा विचार कधीच करणार नाही.’’

Poonam Pandey | Dainik Gomantak

त्या व्हिडिओने आयुष्य उद्ध्वस्त केलं

पूनमने सांगितले की, ‘या व्हिडिओने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले.’

Poonam Pandey | Dainik Gomantak

यूट्यूबने तो व्हिडिओ ब्लॉक केला होता

जेव्हा पूनम पांडेचा बाथरुममधील व्हिडिओ लीक झाला होता, तेव्हा यूट्यूबने तो ब्लॉक केला होता.

Poonam Pandey | Dainik Gomantak

पूनम कंगना राणौतच्या शो मध्ये दिसली

पूनम पांडे नुकतीच कंगना राणौतच्या शो लॉकअपमध्ये दिसली होती. त्याचबरोबर पूनम काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे.

Poonam Pandey | Dainik Gomantak
Aishwarya Rai