T20 World Cup 2024 :भारतीय संघ दुसऱ्यांदा टी २० विश्वचषक विजेता

गोमन्तक डिजिटल टीम

विश्वविजेता भारत

भारताने तब्बत १७ वर्षानंतर विश्चचषकावर नाव कोरले आहे. हा सामना साऊथ आफ्रिका व भारत या दोन्ही संघामध्ये झाला.

World champion India | Dainik Gomantak

सामन्यात अनेक चढउतार

विश्वचषक सामन्यामध्ये टीम इंडीया व साऊथ आफ्रिका संघाने शेवटपर्यंत चांगली खेळी केली.

indian team | Dainik Gomantak

विराट कोहली

टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारताचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीने ७६ धावा केल्या त्यामुळे भारताचा डाव सावरला.

virat kohli | Dainik Gomantak

टी २० विश्वचषक २००७

२००७ मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये झालेला टी २० विश्वचषक महेंद्र सिंग धोनीच्या संघाने जिंकला होता.

rohit sharma | Dainik Gomantak

सुर्यकूमार यादव

या विश्वचषकामध्ये भारताचा फलंदाज सुर्यकूमार यादवने सामन्याच्या शेवटादरम्यान घेतलेला डेविड मिलरच्या झेलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

suryakumar yadav catch | Dainik Gomantak

भारतात दिवाळी

भारताने १७ वर्षानंतर टी २० विश्वचषक जिंकल्याने दिवाळी साजरी केली जात आहे. तसेच सर्वांकडून भारतीय खेळाडूंचे आभार मानले जात आहे.

t20 world cup 2024 | Dainik Gomantak