मौसंबीच्या ज्युसमध्ये अनेक गुणधर्म असतात. .हा ज्युस प्यायल्याने अनेक आजार दूर राहतात..मौसंबीचा ज्युस प्यायल्याने वजन कमी होते..पोटासंबंधित समस्या कमी होतात..शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते..हाडांचे आरोग्य चांगले राहते..त्वचा निरोगी राहते..गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल.येथे क्लिक करा