Sameer Amunekar
स्नायूंना ताण मिळून शरीर अधिक टणक व लवचिक होतं.
नियमित सरावामुळे शरीरात उर्जा निर्माण होते.
हृदय व फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
एकाग्रता वाढून मन शांत राहतं.
कॅलरी बर्न होऊन शरीर फिट राहतं.
रक्तशुद्धी होऊन त्वचेला नैसर्गिक तेज मिळतं.
मनःशांतीमुळे रात्री गाढ झोप लागते.