Rajinikanth Birthday: रजनीकांत यांचे बॉलिवुडमधील सुपरहिट चित्रपट

दैनिक गोमन्तक

साऊथ सुपरस्टार रजनीकांत आपला 73वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Rajinikanth Photo | Dainik Gomantak

प्रसिध्दी आणि प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या रजनीकांत यांना लोकं अभिनयाचा देव म्हणतात.

Rajinikanth Photo | Dainik Gomantak

रजनीकांत साऊथस्टार असले तरी त्यांनी बॉलिवुड फिल्म पण केल्या आहेत. 2010ला ऐश्वर्या रॉयसोबत त्याचा 'रोबोट' सिनेमा हिट झाला.

Rajinikanth And Aishwarya Rai | Dainik Gomantak

याच सिनेमाचा दुसरा भाग 'रोबोट 2.0' या सिनेमात अक्षय कुमारने रजनीकांत यांच्यासोबत काम केले.

Rajinikanth And Akshay Kumar | Dainik Gomantak

2014ला 'लिंगा' या चित्रपटामध्ये रजनीकांत यांच्यासोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झळकली.

Rajinikanth And Sonakshi Sinha | Dainik Gomantak

'कबाली' या सुपरहिट चित्रपटात मराठमोळ्या राधिका आपटेने रजनीकांत यांच्यासोबत काम केले आहे.

Rajinikanth And Radhika Apte | Dainik Gomantak

बॉलिवुडची टॉप अ‍ॅक्ट्रेस दिपिका पदुकोण पण 2014ला 'कोचीडीयान' या अ‍ॅनिमेटेड सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत झळकली होती.

Rajinikanth And Deepika Padukone | Dainik Gomantak

हिंदी सिनेमा आणि रजनीकांत यांचे नाते फार जुने आहे. 2000ला आलेला 'बुलंदी' हा चित्रपट खूप गाजला. यात अनिल कपूर, रेखा, रविना टंडन यांच्याही भुमिका होत्या.

Bulandi Film | Dainik Gomantak

1989ला आलेला 'चालबाज' सिनेमा प्रचंड गाजला. यात श्रीदेवी, सनी देओल यांच्या महत्वाच्या भुमिका होत्या.

Chalbaaj Film | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा