अन् महेश बाबू बॉबी देओलवर फिदा!

दैनिक गोमन्तक

रणबीर कपूर

रणबीर कपूरचा अॅनिमल हा बहुप्रतिक्षित चित्रपट १ डिसेंबरला म्हणजेच आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेक्षक

चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती.

रश्मिका मंधाना

रश्मिका मंधाना, अनिल कपूर चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसून आले होते.

बॉबी देओल

बॉबी देओलच्या काही सेंकदाच्या लूकने त्याने चाहत्याचे मन जिंकून घेतले आहे.

दिग्गज कलाकार

आता चाहत्यांसोबतच दिग्गज कलाकारांचा देखील समावेश होताना दिसत आहे.

साऊथ इंडस्ट्री

साऊथ इंडस्ट्रीचा प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू चित्रपटातील बॉबीच्या अभिनयावर फिदा होताना दिसला आहे.

महेश बाबू

मी कौतुक करण्यावाचून स्वत:ला थांबवू शकत नसल्याचे महेश बाबूने म्हटले आहे.

चित्त्यासारख्या दिसणाऱ्या Jaguar बद्दल 'या' खास गोष्टी माहीती आहेत का?

Jaguar | Dainik Gomantak